व्हॉट्सअ‍ॅपचं नवं फीचर! लॉक केलेल चॅट्स राहाणार सीक्रेट,कसं ते जाणून घ्या

Published by: Zee Team | Mar 11, 2024

व्हॉट्सअ‍ॅपने एक नवीन फीचर आणले आहे. यामध्ये सेंटिग ऑन केल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप चॅट लॉक करता येणार आहे.

Published by: Zee Team | Mar 11, 2024

या चॅट लॉक फिचरच्या मदतीने चॅट लॉक करता येतील. तसेच या चॅट लॉकच्या मदतीने तुम्ही तुमचे चॅट लपवू देखील शकता.

Published by: Zee Team | Mar 11, 2024

जर तुम्हाला तुमचे चॅट लॉक करायचे असतील तर काही सोप्या टिप्स फॉलो कराव्या लागतील.

Published by: Zee Team | Mar 11, 2024

यासाठी तुम्हाला चॅट सुरक्षित ठेवण्यासाठी ज्या चॅटला लॉक करायचे आहे त्या नंबरवर क्लिक करा.

Published by: Zee Team | Mar 11, 2024

चॅट उघडल्यानंतर तुम्हाला वरच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉटवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर View Contact वर क्लिक करा. त्यानंतर स्क्रोल करा तुम्हाला Chat Lock चा पर्याय दिसेल.

Published by: Zee Team | Mar 11, 2024

Chat Lock पर्यायावर क्लिक करताच तुम्हाला Continue हा पर्याय दिसेल. या पर्यायवर क्लिक केल्यानंतर तुम्ही फेस लॉक किंवा फिंगरप्रिंट लॉकच्या मदतीने चॅट लॉक करु शकता.

Published by: Zee Team | Mar 11, 2024

फिंगरप्रिंट सेन्सरच्या मदतीने चॅट लॉक करण्यासाठी सेन्सरवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर चॅट लॉक होईल.

Published by: Zee Team | Mar 11, 2024

हे चॅट तुम्हाला चॅट लिस्टच्या लॉक (Lock) केलेल्या चॅट्समध्ये हे सापडेल. जेव्हा तुम्ही फिंगरप्रिंट सेन्सर किंवा फेस अनलॉकचा वापर करता तेव्हा लॉक केलेले चॅट ओपन होतील.

Published by: Zee Team | Mar 11, 2024

VIEW ALL

Read Next Story