मोबाईलमध्ये Location ऑन राहिल्यास किती प्रमाणात बॅटरी होते कमी?

आजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. अगदी ऑनलाइन पेमेंटपासून ते स्मार्टफोनमधील इतर अनेक ॲप्ससाठी लोकेशन आवश्यक आहे.

अशावेळी अनेकदा आपण लोकेशन ऑन केल्यानंतर बंद करायला विसरतो.

स्मार्टफोनमध्ये लोकेशन सतत चालू ठेवल्याने त्याची बॅटरी खूप वेगाने कमी होण्याची शक्यता असते.

लोकेशन ऑन केल्याने फोनची बॅटरी किती खर्च होते हे तुम्हाला माहिती आहे का?

यावेळी जीपीएस चिप सतत काम करते. आणि बॅटरीचा वापर वाढतो.

लोकेशन ऑन ठेवण्यास फोनची बॅटरी 13 ते 38% कमी होऊ शकते.

VIEW ALL

Read Next Story