लाखो रुपयांचा iPhone बनवायला कंपनीला किती खर्च येतो?

Pravin Dabholkar
Mar 02,2025


आयफोन 16 गेल्यावर्षी भारतात लॉंच झाला. तो 80 हजार रुपयांना मिळतो.


भारतामध्ये आयफोन प्रो मॅक्स साधारण 1 लाख 84 हजारांना मिळतो.


पण कंपनीला हा आयफोन बनवायला किती खर्च येतो? माहिती आहे का?


एका रिपोर्टनुसार आयफोन 16 मॅक्स बनवण्याची किंमत 485 डॉलर म्हणजेच 41 हजार रुपये इतकी आहे.


या किंमतीत आयफोनचा कंपोनंट, पॅकेजिंग आणि असेंबलीचा समावेश आहे.


त्यामुळे फोनची खरी किंमत यापेक्षाही खूप कमी असेल, याचा अंदाज तुम्ही लावू शकता.


आयफोन 15 प्रो मॅक्स बनवण्यासाठी 435 डॉलर्स म्हणजेचा साधारण 38 हजार 700 रुपये BOM (Bill Of Material) खर्च येतो.


म्हणजेच आयफोन 16 बनवायला कंपनीला जास्त खर्च येतो.


बील ऑफ मटेरियलमध्ये कच्चा माल आणि असेंबलीची किंमत असते. याचा अर्थ कंपनीला ओएस आणि सॉफ्टवेअरसाठी वेगळा खर्च येतो.

VIEW ALL

Read Next Story