Jio च्या ऑफरने उडणार साऱ्यांची झोप! 100 रुपयांत मिळणार 299 चा प्लान!

Published by: Pravin Dabholkar | Jul 20, 2025

जिओच्या पोर्टफोलिमध्ये तुम्हाला खूप सारे प्लान्स बघायला मिळतील. कंपनी स्वस्तात मस्त असे प्लान्स ऑफर करत असते.

Published by: Pravin Dabholkar | Jul 20, 2025

आपण 100 रुपयांच्या खास प्लानबद्दल जाणून घेऊया.

Published by: Pravin Dabholkar | Jul 20, 2025

या प्लानमध्ये तुम्हाला 90 दिवसांची वॅलिडीटी मिळेल. ज्यात डेटा आणि बेनिफिट्स असे दुहेरी फायदे मिळतील. पण यात काही अटी शर्थी आहेत.

Published by: Pravin Dabholkar | Jul 20, 2025

जिओच्या या प्लानध्ये तुम्हाला 5 जी डेटा पूर्ण वॅलिडीटीसह मिळतो. तसेच तुम्हाला जिओ हॉटस्टारचं सबस्क्रिप्शनदेखील मिळेल.

Published by: Pravin Dabholkar | Jul 20, 2025

90 दिवसांचे मोबाईल आणि टीव्ही दोन्ही प्लान मिळतील.

Published by: Pravin Dabholkar | Jul 20, 2025

सुरुवातीला हा प्लान विशिष्ट सिस्टिमवरच चालायचा. महिन्याचा प्लान संपल्यावर यूजरला 48 तासांच्या आत रिचार्ज करावा लागायचा.

Published by: Pravin Dabholkar | Jul 20, 2025

48 तासात रिचार्ज न केल्यास वॅलिडीटी असली तरी प्लान एक्स्पायर व्हायचा.

Published by: Pravin Dabholkar | Jul 20, 2025

महिन्याचा प्लान नसेल तर तुम्हाला काळजीची गरज नाही. तुमच्याकडे एक्टीव्ह बेस प्लान असावा.

Published by: Pravin Dabholkar | Jul 20, 2025

जिओ तुम्हाला 100 रुपयात 90 दिवसांची वॅलिडीटी देतंय. ज्यासाठी तुम्हाला 299 रुपये खर्च करावे लागायचे.

Published by: Pravin Dabholkar | Jul 20, 2025

VIEW ALL

Read Next Story