Jio ची धमाकेदार ऑफर; 200 रुपयांपेक्षा कमीमध्ये डेटा अन् 10 ओटीटी अ‍ॅप्स सबस्क्रिप्शन

Published by: Diksha Patil | Nov 21, 2024

रिलायन्स Jio च्या या डेटा प्लॅनची किंमत 175 रुपये आहे. या प्लॅनमधून कोणते बेनिफिट मिळतात ते जाणून घेऊया.

Published by: Diksha Patil | Nov 21, 2024

175 रुपयांमध्ये 10 जीबी हाय स्पीड डेटा मिळणार आहे.

Published by: Diksha Patil | Nov 21, 2024

175 रुपयांच्या या रिचार्जमध्ये प्रीपेड यूजर्स हे 28 दिवस वापरू शकतात.

Published by: Diksha Patil | Nov 21, 2024

या प्लॅनमध्ये त्यांना SonyLiv, Zee5, Lionsgate Play, JioCinema Premium, Discovery Plus, Chaupal सारखे ओटीटींचा फ्रीमध्ये अ‍ॅक्सेस मिळणार आहे.

Published by: Diksha Patil | Nov 21, 2024

त्याच्या विरोधात वोडाफोन/ आयडियाच्या 175 रुपयांच्या या डेटा प्लॅनमध्ये 10 GB डेटा. 28 दिवस असेल आणि 13 ओटीटी प्लॅटफॉर्मचा अ‍ॅक्सेस मिळणार आहे.

Published by: Diksha Patil | Nov 21, 2024

एअरटेचा 181 रुपयांचा प्लॅन आहे आणि हा 30 दिवसांसाठी असून 15GB हाय स्पीड डेटा आणि 22 पेक्षा जास्त OTT प्लॅटफॉर्मचा अ‍ॅक्सेस मिळणार.

Published by: Diksha Patil | Nov 21, 2024

VIEW ALL

Read Next Story