Jio चा सर्वात स्वस्त प्लान, ज्यात मिळतोय अनलिमिटेड 5G डेटा

Published by: Pravin Dabholkar | Aug 24, 2024

जिओच्या पोर्टफोलियोमध्ये तुम्हाला अनेक प्लान मिळतील. कंपनीने नुकतेच काही प्लान अपडेट केले आहेत.

Published by: Pravin Dabholkar | Aug 24, 2024

या अपडेटनंतर तुम्हाला सर्व प्लानमध्ये अनलिमटेड 5G प्लान मिळत नाही. ठराविक प्लान्समध्येच ही सुविधा आहे.

Published by: Pravin Dabholkar | Aug 24, 2024

यासाठी तुमच्याकडे किमान 2जीबी वाला प्लान असणे आवश्यक आहे. कंपनीने नुकताच आपल्या पोर्टफोलिओत एक स्वस्त प्लान जोडलाय.

Published by: Pravin Dabholkar | Aug 24, 2024

हा सर्वात स्वस्त डेली 2जीबी वाला प्लान आहे. यामध्ये डेटासोबत,कॉलिंग, एसएमएससह इतर फायदे मिळतील.

Published by: Pravin Dabholkar | Aug 24, 2024

जियोच्या 198 रुपयांच्या प्लानमध्ये तुम्हाला रोज 2जीबी डेटा मिळेल. यात 14 दिवसांची वॅलिडीटी असेल.

Published by: Pravin Dabholkar | Aug 24, 2024

पूर्ण वॅलिडिटीसोबत 28 जीबी डेटा मिळेल.याव्यतिरिक्त अनलिमटेड वॉइस कॉलिंग आणि रोज 100 एसएमएस फ्री मिळतील.

Published by: Pravin Dabholkar | Aug 24, 2024

यासोबतच कंपनी 5जी डेटा देतेय. ज्यामध्ये जीयो टीव्ही, जियो सिनेमा आणि जियो क्लाऊडचा एक्सेस मिळेल.

Published by: Pravin Dabholkar | Aug 24, 2024

यात जियो सिनेमा प्रिमियमचा एक्सेस मिळणार नाही, त्यासाठी तुम्हाला वेगळा प्लान घ्यावा लागेल.

Published by: Pravin Dabholkar | Aug 24, 2024

कंपनी 29 रुपये आणि 89 रुपयांचे 2 प्लान ऑफर करतेय. दोन्ही प्लान 1 महिन्यांच्या वॅलिडीटीसह येतात. 4 डिवाइसवर अॅप वापरु शकता.

Published by: Pravin Dabholkar | Aug 24, 2024

VIEW ALL

Read Next Story