Jio चा सर्वात स्वस्त प्लान, अनलिमिटेड 5G आणि किंमत फक्त...

Published by: Pravin Dabholkar | Nov 18, 2025

जिओच्या पोर्टफोलियोमध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे प्लान मिळतील.

Published by: Pravin Dabholkar | Nov 18, 2025

जिओच्या कॅटगरीत 5जीची एक कॅटगरी आहे.

Published by: Pravin Dabholkar | Nov 18, 2025

यात कंपनी तुम्हाला 5जी संबंधित ऑफर्स देते.

Published by: Pravin Dabholkar | Nov 18, 2025

तुम्हाला 5जी अनलिमिटेड डेटा 198 रुपयांमध्ये मिळू शकेल.

Published by: Pravin Dabholkar | Nov 18, 2025

14 दिवसांच्या या प्लानमध्ये रोज 2 जीबी डेटा मिळेल. म्हणजेच तुम्हाला 28 जीबी डेटा मिळेल.

Published by: Pravin Dabholkar | Nov 18, 2025

यासोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस मिळतील.

Published by: Pravin Dabholkar | Nov 18, 2025

जिओ टीव्ही आणि जिओ एआय क्लाऊडचा फायदा तुम्हाला मिळेल.

Published by: Pravin Dabholkar | Nov 18, 2025

यासाठी तुमच्याकडे 5जी फोन आणि नेटवर्क असणे आवश्यक आहे.

Published by: Pravin Dabholkar | Nov 18, 2025

हा कंपनीचा सर्वात स्वस्त प्लान आहे.

Published by: Pravin Dabholkar | Nov 18, 2025

VIEW ALL

Read Next Story