Jio च्या खास प्लानमध्ये 10 ओटीटी Apps आणि बरेच काही...

Published by: Pravin Dabholkar | Nov 23, 2025

जियोच्या पोर्टफोलियोमध्ये विविध रिचार्ज आहेत. कंपनी काही खास प्लान देते.

Published by: Pravin Dabholkar | Nov 23, 2025

असाच एक प्लान 445 रुपयांचा आहे. यात डेटा, कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा मिळते.

Published by: Pravin Dabholkar | Nov 23, 2025

या प्लानची वैधता 28 दिवसांची आहे. यात तुम्हाला रोज 2 जीबी डेटा मिळतो. एकूण 56 जीबी डेटा मिळेल.

Published by: Pravin Dabholkar | Nov 23, 2025

यात तुम्हाल रोज 100 एसएमएस मिळतील.

Published by: Pravin Dabholkar | Nov 23, 2025

जिओ तुम्हाला गुगल जेमिनीचे प्रो सबस्क्रिप्शन मिळेल. तुम्हाला 18 महिन्यांचा प्रो प्लान मिळेल.

Published by: Pravin Dabholkar | Nov 23, 2025

यात सोनी लिव्ह,झी 5, लायनगेट प्ले, डिस्कवरी प्लस सारख्या प्लॅटफॉर्मचा अॅक्सेस मिळेल.

Published by: Pravin Dabholkar | Nov 23, 2025

या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाल जिओ हॉटस्टार, जिओ टीव्हीचा एक्सेस मिळेल.

Published by: Pravin Dabholkar | Nov 23, 2025

कॉलिंग, डेटासह अनेक फायदे हवे असणार्यांसाठी हा चांगला पर्याय आहे.

Published by: Pravin Dabholkar | Nov 23, 2025

VIEW ALL

Read Next Story