जिओकडे वेगवेगळ्या प्रकारच्या ग्राहकांसाठी वेगवेगळे प्लान्स आहेत.
103 रुपयांच्या प्लानमध्ये तुम्हाला डेटा आणि ओटीटी सर्वच मिळतं.
28 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लानमध्ये 5 जीबी डेटा मिळतो.
कंपनीकडून तुम्हाला आवडीचा ओटीटी प्लॅटफॉर्म निवडण्याची मुभा मिळते. यात तीन पर्याय आहेत.
पहिल्यामध्ये जियो हॉटस्टार, सोनी लीव्ह आणि झी 5 चा पर्याय मिळतो.
दुसऱ्या पर्यायात आंतरराष्ट्रीय मनोरंजनाचा आहे. जियो हॉटस्टार, फॅनकोड, लायनगेट आणि डिस्कव्हर प्लसचा एक्सेस मिळतो.
तिसऱ्या पर्यायात जियो हॉटस्टार, सन एनएक्सटी, कान्चालंका,होईचोईचा एक्सेस मिळतो.
यातील तुमच्या आवडीचा कोणताही पर्याय निवडू शकता.
सोनी लीव्ह, झी 5, लायनगेट प्ले, डिस्कव्हरी प्लस,सन एनएक्सटी अशा एपमध्ये प्रवेश मिळतो.