इलेक्ट्रिक टू-व्हीलर नंतर आता Joy कंपनीने हायड्रोजन स्कूटर सादर केली आहे.
ही स्कूटर फक्त 1 लिटर पाण्यावर 160 किमी अंतर पार करू शकते.
पाण्यातून हायड्रोजन-ऑक्सिजन वेगळे करून ही स्कूटर पॉवर जनरेट करते.
तसेच ही स्कूटर चालवण्यासाठी तुम्हाला ना चार्जिंगची ना पेट्रोलची गरज लागणार आहे.
Joy कंपनीने हा स्कूटर पहिल्यांदा 2024 मध्ये सादर केला.
2026 च्या शेवटी बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता.
या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 25 हजार पासून सुरु होते. ऑनलाईन बुकिंग फक्त 700-800 रुपयेमध्ये होते.