सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या पेट्रोल कार, किंमत फक्त 4.09 लाख

Soneshwar Patil
Apr 09,2025


चांगले मायलेज देणाऱ्या नवीन पेट्रोल कार खरेदी करायची आहे. तर आम्ही आज तुम्हाला अशा 3 कारबद्दल सांगणार आहोत ज्या जास्त मायलेज देतात.


कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटनुसार, मैनुअल पेट्रोल वेरिएंट कार 24.39 किमी आणि ऑटोमॅटिक पेट्रोल वेरिएंट कार 24.90 किमी मायलेज देते.


मारुति कंपनीच्या Alto K10 कारची किंमत फक्त 4 लाख 23 हजार रुपयांपासून ते 6 लाख 20 हजार रुपयांपर्यंत आहे.


कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, या कारची हाइब्रिड वेरिएंट कार 27.26 किमी मायलेज देते.


होंडा सिटीच्या हाइब्रिड वेरिएंट कारची किंमत 20 लाख रुपयांपासून सुरु होते.


टोयोटा कंपनीच्या मते, या कारच्या हाइब्रिड मॉडेलसह ग्राहकांना 27.97 किमी मायलेज देते.


या कारच्या पेट्रोल व्हेरिएंटची किंमत 11 लाख 34 हजार रुपयांपासून सुरु होते.

VIEW ALL

Read Next Story