मोबाईल चोरी झालाय? मग आधी करा 'ही' कामं

ट्रॅकिंग अॅपच्या मदतीने किंवा फाइंड माय डिव्बाइसचा वापर करून लोकेशन शोधण्याचा प्रयत्न करा.

तुमचा मोबाईलला लिंक असलेले अकाउंट्स पासवर्ड त्वरिच बदला. त्याचबरोबर सोशल मीडिया, बँक अकाऊंट, शॉपिंग अकाऊंट्सचे पासवर्डदेखील बदला.

फोन चोरीला गेल्यानंतर लगेच, तुमच्या मोबाइल कॅरिअरला कॉल करा आणि सिमकार्ड निष्क्रिय करण्याच्या सूचना द्या.

त्यानंतर जिथून मोबाईल चोरीला गेल्यात त्या परिसरातील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा.

डेटा रिमोट वाइप फीचर वापरून तुमच्या मोबाईलमधील सर्व डेटा काढून घ्या.

तुमचा मोबाईल चोरी झाल्यानंतर तुमचे अकाऊंट असलेल्या बँकांना त्याबद्दल माहिती द्या. त्याशिवाय ऑनलाईन आर्थिक व्यवहारावर नजर ठेवा.

VIEW ALL

Read Next Story