मोबाईल टॉर्चचा करा हटके वापर

केवल ऑन आणि ऑफ एवढा मोजका वापर न करता मोबाईल टॉर्चचा नक्कीच हटके वापर करता येईल.

दोनच फक्शन वापरतात अनेकजण

आपल्यापैकी अनेकजण केवळ टॉर्च ऑन आणि ऑफ एवढेच फंक्शन वापरतात.

प्रकाश कमी जास्त करु शकता

मात्र टॉर्चच्या थम्बनेलवर खालच्या बाजूस क्लिक केलं तर टॉर्चच सेटींग ओपन होतं. यामधून टॉर्चचा प्रकाश तुम्ही कमी जास्त करु शकता.

नोटिफिकेशनसाठीही करा वापर

मोबाईलमधील प्लॅश टॉर्चचा वापर नोटिफिकेशनसाठीही करता येईल.

अशी बदला टॉर्चची सेटींग

सेटिंगमध्ये जाऊन Accessibility पर्याय निवडावा. त्यानंतर तिथे Advanced Settings पर्याय दिसेल. या पर्यायामधील Flash Notification पर्याय निवडावा

दोन पर्याय दिसतील

Flash Notification च्या पर्यायामध्ये Screen flash notification आणि Camera flash notification असे दोन पर्याय दिसतील.

नोटिफीकेशनलाही टॉर्च

यापैकी Camera flash notification वर क्लिक करावं. हा पर्याय निवडल्यानंतर प्रत्येक नोटिफीकेशनला तुमच्या मोबाईलची टॉर्च ब्लिंक होईल.

यापुढे तरी संपूर्ण वापर करा

तुमच्या मोबाईलमध्येही नक्कीच या टॉर्च लाइटसंदर्भातील सेटिंग असतील. त्या तपासून पाहा आणि या टॉर्चचा वेगळ्यापद्धतीनेही वापर नक्की करा.

VIEW ALL

Read Next Story