...तर OnePlus 10 Pro चा विचार करा

तुम्ही पण एखादा भन्नाट स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर OnePlus 10 Pro चा विचार करु शकता.

...तर किंमत 47 हजार 980 इतकी

सीटी बँकेच्या क्रेडिट कार्ड ऑफरअंतर्गत फोन घेतला तर किंमत 47 हजार 980 इतकी असेल.

...तर 1500 रुपयांची अतिरिक्त सूट

बँक ऑफर अंतर्गत सीटी बँकेच्या क्रेडिट कार्डवरुन पेमेंट केल्यास 1500 रुपयांची अतिरिक्त सूट दिली जाणार आहे.

17 हजार 519 रुपयांची सूट

म्हणजेच या सेलमध्ये OnePlus 10 Pro वर 17 हजार 519 रुपयांची सूट देण्यात आली आहे.

किंमत किती?

OnePlus 10 Pro हा फोन फ्लिपकार्टवर 49 हजार 480 रुपयांना उपलब्ध आहे.

26 टक्के सूट

OnePlus 10 Pro च्या या फोनच्या एमआरपीवर तब्बल 26 टक्के सूट देण्यात आली आहे.

एमआरपी 66 हजार 999 रुपये

OnePlus 10 Pro च्या 8 जीबी + 128 जीबी स्टोरेजच्या व्हेरिएंटची फ्लिपकार्टवरील एमआरपी ही 66 हजार 999 रुपये इतकी आहे.

बॅटरीची क्षमता किती?

OnePlus 10 Pro मध्ये 5 हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. फोनची बॅटरी 80 डब्यू सुपर फ्लॅश चार्जींगला सपोर्ट करते.

48 मेगापिक्सलचा कॅमेरा

या फोनमध्ये कंपनीकडून 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे.

डिस्प्ले कसा आहे?

OnePlus 10 Pro ची स्क्रीन 6.78 इंचांची आहे. ही क्यूएचडी, क्वार्ड अल्मोड डिस्प्ले असलेली स्क्रीन आहे.

फारच स्वस्तात मिळतोय फोन

ऑनलाइन वस्तू विक्री करणाऱ्या फ्लिपकार्ट या वेबसाईटवर OnePlus 10 Pro फारच स्वस्तात उपलब्ध आहे.

किंमतीत मोठी कपात

OnePlus 10 Pro च्या किंमतींमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे.

OnePlus 10 Pro वर 19 हजारांची सूट

OnePlus 10 Pro हा 5G फोन असून त्यावर मोठी सूट दिली जात आहे.

VIEW ALL

Read Next Story