रिचार्जपासून वर्षभर सुट्टी पाहिजे, 'हा' आहे Airtel चा सर्वात स्वस्त प्लॅन

Published by: Soneshwar Patil | Aug 04, 2024

प्रत्येक महिन्याच्या रिचार्जमुळे तुम्ही देखील वैतागला आहात. तर मग हा आहे Airtel चा सर्वात स्वस्त प्लॅन

Published by: Soneshwar Patil | Aug 04, 2024

Airtel च्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल, मेसेज आणि डेटासह इतर अनेक फायदे मिळणार आहेत.

Published by: Soneshwar Patil | Aug 04, 2024

Airtel च्या या रिचार्ज प्लॅनची किंमत 1999 रुपये आहे. यामध्ये यूजर्सना 365 दिवसांची संपूर्ण वैधता मिळते.

Published by: Soneshwar Patil | Aug 04, 2024

या रिचार्जमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि एसटीडी कॉलचा समावेश आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 04, 2024

तर त्यासोबतच 24 GB डेटा मिळणार आहे. ही योजना अशा लोकांसाठी आहे. जे फक्त कॉलिंग रिचार्ज शोधत आहेत.

Published by: Soneshwar Patil | Aug 04, 2024

या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्ही musicचा देखील आनंद मोफत घेऊ शकता. तसेच मोफत Hello Tunes चा लाभ देखील घेऊ शकता.

Published by: Soneshwar Patil | Aug 04, 2024

VIEW ALL

Read Next Story