एलन मस्क

एआयने ट्विटरचे सीईओ आणि टेस्ला कंपनीचे सह-संस्थापक एलन मस्क यांना जिममध्ये वर्कआउट करताना दाखवण्याचाही प्रयत्न केला आहे.

मार्क झुकरबर्ग

फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्गला एआयच्या मदतीने जिममध्ये आकर्षक शरीरासह दाखवण्यात आले आहेत

रतन टाटा

रतन टाटा हे टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आहेत. जिममध्ये व्यायाम करताना रतन टाटा कसे दिसतात तेही तुम्ही पाहू शकता.

मुकेश अंबानी

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा AI च्या मदतीने जिममध्ये व्यायाम करताना

बिल गेट्स

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स AI च्या मदतीने जिममध्ये वर्कआउट करताना कसे दिसतात हे पाहा

जॅक मा

श्रीमंतांच्या यादीत समाविष्ट असलेले जॅक मा अली बाबा ग्रुपचे संस्थापक आहेत. सिक्स पॅकसह त्यांना जिममध्ये दाखवण्यात आले आहे. (सर्व फोटो sahixd/Instagram)

VIEW ALL

Read Next Story