सॅमसंग नवा धमाकेदार स्मार्टफोन लाँच, अवघ्या 10 मिनिटांत घरपोच होणार डिलीव्हरी

Published by: Zee Team | Jan 27, 2024

सॅमसंगने Blinkit सोबत टायअप केले आहे. या नवीन स्मार्टफोन विक्रीसाठी कंपनीकडून ग्राहकांना खास ऑफर देण्यात आली आहे. Blinkit वरुन Galaxy S24 ऑनलाईन ऑर्डर केल्यावर फक्त 10 मिनिटांत ऑर्डर डिलिव्हरी केली जाईल.

Published by: Zee Team | Jan 27, 2024

जर तुम्ही HDFC Bank ग्राहक असाल तर ऑनलाईन पेमेंट करताना HDFC Bank कार्डवरुन तुम्हाला 5000 हजार रुपये डीस्काउंट दिला जाईल.

Published by: Zee Team | Jan 27, 2024

Galaxy S24 या नवीन स्मार्टफोनला आता पर्यंत 2.5 लाख ग्राहकांनी प्रीबुकींग केले आहे.

Published by: Zee Team | Jan 27, 2024

Galaxy S24 सिरीजमध्ये AI फिचर्स, लाइव ट्रान्सलेट देण्यात आले आहेत.

Published by: Zee Team | Jan 27, 2024

याशिवाय कोणत्या मेसेजला काय replay करावा हे फोन सजेस्ट करतो. त्यासाठी circle to search हे लेटेस्ट फिचर ऍड करण्यात आले आहे.

Published by: Zee Team | Jan 27, 2024

Galaxy S24 5G ची Market Price 79,999 आणि आहे. तर Galaxy S24 Ultra ची 1,29,999 आहे. Galaxy S24+5G 99,999 आहे.

Published by: Zee Team | Jan 27, 2024

VIEW ALL

Read Next Story