21 ऑगस्टला मोठा धमाका! एकसाथ येणार 3 दमदार स्मार्टफोन,जाणून घ्या फिचर्स

Published by: Pravin Dabholkar | Aug 18, 2024

iQOO Z9S Pro स्मार्टफोन 21 ऑगस्टला लॉंच होतोय. अमेझॉन इंडियावरुन हा फोन घेता येऊ शकतो.

Published by: Pravin Dabholkar | Aug 18, 2024

या फोनमध्ये कर्व्ड स्क्रिनसोबत स्नॅपड्रॅगन 7 जनरेशन थ्री प्रोसेसर मिळेल.

Published by: Pravin Dabholkar | Aug 18, 2024

यामध्ये 5500 एमएचची बॅटरी मिळेल. ज्यात 80 वॉटची फास्ट चार्जिंग होईल.स्मार्टफोनमध्ये एआय कॅमेरा फिचर्ससोबत 50 एमपी ड्युयल रिअर कॅमेरा सेटअप मिळेल.

Published by: Pravin Dabholkar | Aug 18, 2024

21 ऑगस्टला Motorola G45 5G बाजारात येईल. हा फोन फ्लिपकार्टसह इतर वेबसाइटवर मिळेल.

Published by: Pravin Dabholkar | Aug 18, 2024

या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 6 एस जनरेशन 3 प्रोसेसरसह गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन मिळेल.

Published by: Pravin Dabholkar | Aug 18, 2024

50 एमपी स्क्वाड पिक्सल कॅमेरासोबत 8 जीबी रॅम, 128 जीबी स्टोरेज मिळेल.

Published by: Pravin Dabholkar | Aug 18, 2024

मोटोरोलाच्या या स्मार्टफोनमध्ये 5 हजार एमएच बॅटरी असेल. ज्यामुळे फास्ट चार्जिंग होईल.

Published by: Pravin Dabholkar | Aug 18, 2024

iQOO Z9S स्मार्टफोनदेखील 21 ऑगस्टला येणार आहे. यामध्ये 120 हर्ड्स 3 डी कर्व्ह एमोलेटेड स्क्रिन आणि मीडियाटेक डायमेंसिटी 7300 प्रोसेसर मिळेल.

Published by: Pravin Dabholkar | Aug 18, 2024

फोनमध्ये 5500 एमएचची बॅटरी मिळेल. यात 50 एमपी ड्युअल रिअर कॅमेरा असेल. हा फोन तुम्ही अमेझॉनवरुन खरेदी करु शकता.

Published by: Pravin Dabholkar | Aug 18, 2024

VIEW ALL

Read Next Story