Google चा Gmail युजर्संना शेवटचा इशारा; तीन दिवसांनी बंद होईल अकाऊंट

Published by: Zee Team | Nov 27, 2023

हा निर्णय अशा युजर्ससाठी आहे ज्यांनी गेल्या दोन वर्षांत त्यांचे गुगल अकाऊंट वापरले नाही, ज्यात ईमेल, ड्राइव्ह फाइल्स, फोटो आणि कॉनॅक्टसह सर्व डेटा आहे.

Published by: Zee Team | Nov 27, 2023

एका घोषणेमध्ये, गुगलने सर्व जीमेल युजर्ससाठी तात्काळ अंतिम मुदत जारी केली आहे. गुगलने अलीकडेच त्याच्या इनअ‍ॅक्टिव जीमेल अकाऊंट धोरणाचे महत्त्वपूर्ण अपडेट जाहीर केले आहे.

Published by: Zee Team | Nov 27, 2023

पुढील महिन्यात असे अकाऊंट हटवले जाऊ शकतात. डिसेंबर 2023 मध्ये, गुगल किमान दोन वर्षांपासून इनअ‍ॅक्टिव जीमेल अकाऊंट हटवण्याची प्रक्रिया सुरू करेल.

Published by: Zee Team | Nov 27, 2023

इनअ‍ॅक्टिव जीमेल अकाऊंट बंद करण्याचा निर्णय जुन्या अकाऊंटच्या सायबर हल्ल्यांच्या वाढत्या असुरक्षिततेमुळे घेण्यात आला आहे.

Published by: Zee Team | Nov 27, 2023

जे नियमित Gmail, Docs, Calendar आणि Photos वापरतात त्यांना घाबरण्याची गरज नाही कारण अपडेटचा अ‍ॅक्टिव अकाऊंटवर परिणाम होणार नाही.

Published by: Zee Team | Nov 27, 2023

तुमचे गुगल अकाऊंट सेव्ह करण्यासाठी, तुम्हाला गुगल अकाऊंटमध्ये साइन इन करणे आवश्यक आहे. तुम्ही जीमेलमध्ये लॉग इन करून तुमचे गुगल अकाऊंट सुरु ठेवू शकता.

Published by: Zee Team | Nov 27, 2023

VIEW ALL

Read Next Story