AI वर मोदी सरकारने दिलं स्पष्टीकरण

Jun 09,2023

इतर टेक्नॉलजीप्रमाणेच नियमन

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी शुक्रवारी सांगितले की केंद्र कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चे नियमन करेल ज्याप्रमाणे ते इतर कोणत्याही उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे नियमन करते.

नुकसान कमी होण्याची शक्यता

एकतर AIमुळे युजर्सचे नुकसान कमी होईल किंवा त्याला काम करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

नागरिकांचे संरक्षण करु

युजर्सचे होणारे नुकसान प्रत्येक बाबी लक्षात घेऊन सरकार त्याचे नियमन करेल. या तंत्रज्ञानाद्वारे आम्ही डिजिटल नागरिकांचे संरक्षण करू असेही चंद्रशेखर म्हणाले.

AI मुळे नोकरी जाणार नाही

आर्टिफिशियल इंटेलिजेंस सध्या मुख्यत्वे कार्याभिमुख आहे आणि तर्क आवश्यक असलेल्या परिस्थिती हाताळण्यास सक्षम नाहीत. त्यामुळे सध्या एआयमुळे नोकरी गमावण्याचा धोका नाही.

AI इतकं चांगले काम करत नाहीये

नोकरीला सहसा तर्काची आवश्यकता असते आणि एआय आता त्यात इतके चांगले काम करत नाहीये.

भारतात होऊ शकतो मोठा वापर

भारतातील मजबूत आयटी उद्योग आणि डेटाचा मोठा साठा पाहता, एआय-आधारित युटिलिटीज देशात प्रचंड वापरले जाऊ शकते.

AI चा व्यवसायावर परिणाम

लोकांना व्यवसाय आणि कामाच्या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्सपासून खूप धोका जाणवत आहे. 60 टक्के भारतीय कर्मचारी कामाच्या ठिकाणी होणाऱ्या परिणामाबद्दल आशावादी आहेत.

AI वर आंधळेपणाने विश्वास ठेवणे धोकादायक

जर AIच्या मदतीने मदतीने कंटेंट रायटिंगसारखे काम करत असाल, तर कोणत्याही विषयावरील कंटेंट रायटिंगसाठी तुम्हाला आधी विशेष कमांड शिकावे लागतील.

VIEW ALL

Read Next Story