हे मोबाईल सिक्युरिटी अॅप देखील मोठ्या प्रमाणात बॅटरी वापरते. हे तुम्हाला तुमचा स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यास मदत करू शकते, परंतु हे अॅप तुमच्या बॅटरीचा शत्रू आहे.
WhatApp हे जगातील सर्वात लोकप्रिय चॅटिंग अॅप मोबाईलची बॅटरी संपवण्याच्या बाबतीतही पुढे आहे.
सेकेंडहँड वस्तूंच्या खरेदी-विक्रीच्या बाबतीत हे अॅप क्वचितच वापरले जाते. पण यामुळे देखील तुमच्या मोबाईलची बॅटरी लवकर उतरते.
स्मार्टफोनमध्ये फेसबुक नसणे हे दुर्मिळ आहे. जगातील सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग अॅप मोठ्या प्रमाणात बॅटरी खाते.
या वॉर गेमिंग अॅपसाठी मोठ्या प्रमाणात बॅटरी लागते. त्यामुळे तुम्ही या गेममध्ये लढाई जिंकू शकाल पण तुमची बॅटरी तेवढी टिकणार नाही
हे अॅप अनेक स्मार्टफोनमध्ये आधीपासूनच आहे. हे अॅप खूप बॅटरी खाते. त्यामुळे जर तुम्ही हे अॅप वापरत नसाल तर तुमच्या स्मार्टफोनमधून काढून टाका
कँडी क्रश प्रमाणे, पेट रेस्क्यू सागा हे देखील खूप लोकप्रिय गेमिंग अॅप आहे. हा गेम खेळल्यानेही तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी तसेच डेटा लवकर संपतो.
कँडी क्रश सागा खेळणाऱ्या लोकांची जगात कोणतीही कमी नाही. मात्र हा अॅप वापरल्याने केवळ बॅटरी वापरली जात नाही तर डेटा देखील लवकर संपतो