CMF फोन 1 चे डिझाइन आणि फिचर्स खूप छान आहेत.
याची किमत 15 हजार 999 रुपये आहे. या फोनचे कव्हर तुमच्या आवडीप्रमाणे बदलू शकता.
रेडमी नोट 13 मध्ये एमोलेड डिस्प्ले आणि मिडियाटेक डायमेसिटी 6080 चिपसेट आहे.
यामध्ये 108 एमपीचा कॅमेरा आणि 12जीबीचा रॅम आहे. याची किंमत 16 हजार 999 रुपये आहे.
सॅमसंग गॅलेक्सी एम35 मध्ये एमोलेड डिस्प्ले आणि 6000 एमएएच बॅटरी आहे.
यामध्ये 5 वर्षाचे अपडेट मिळतील. हा फोन 17 हजार 800 रुपयांना आहे.
आयक्यूओओ झेड 9 एस (IQOO Z9S) भारतात लॉंच झालाय. यामध्ये मीडिया डायमेंसिटी 7300 प्रोसेसर आहे.
यात 6.7 एमोलेटेड डिस्प्ले, 50 एमपी सोनी आयएमएक्स 882 सेसंर आहे. याची किंमत 19 हजार 999 रुपये आहे.
वनप्लस नॉर्ड सीई प्लस लाईट 5जी या कंपनीचा सर्वात स्वस्त फोन आहे. ज्यात एमोलेट डिस्प्ले आहे.
यात 5000 एमएएचची बॅटरी आणि दमदार कॅमेरा आहे. याची किंमत 19 हजार 999 रुपये आहे.