मध्यमवर्गीयांना परवडतील अशा Top 10 Cars ची यादी पाहिली का? 5 कार तर 5 लाखांपेक्षाही स्वस्त

टाटा पंच

टाटा पंचची किंमत 6 लाख 13 हजारांपासून सुरु होते.

ह्युंडाई ग्रॅण्ड आय 10 नॉइस

ह्युंडाईच्या या कारची किंमत 5 लाख 73 हजारांपासून सुरु होते.

टाटा टियागो

टाटा कंपनीची ही कार अवघ्या 5 लाख 60 हजारांपासून उपलब्ध आहे.

मारुती वॅगनआर

5 लाख 54 हजार रुपये किंमतीपासून सुरु होणारी मारुती वॅगनआर ही भारतातील सर्वाधिक विकल्या गेलेल्या बजेट फ्रेण्डली कारपैकी एक आहे.

मारुती सिलेरिओ

मारुती सिलेरिओ कारची किंमत 5 लाख 37 हजारांपासून सुरु होते.

रेनॉल्ट क्विड

रेनॉल्ट क्विडची किंमत 4 लाख 69 हजारांपासून सुरु होते.

मारुती एस-प्रोसो

मारुती एस-प्रोसो या गाडीच्या बेस व्हेरिएंटची किंमत 4 लाख 26 हजारांपासून सुरु होतं.

मारुती अल्टो के10

मारुती अल्टो के10 ची किंमत 3 लाख 99 हजारांपासून सुरु होते.

मारुती अल्टो 800

3 लाख 54 हजारांपासून मारुती अल्टो 800 ची किंमत सुरु होते.

मारुती इग्निस

मारुती इग्निसची किंमत 3 लाख 54 हजारांपासून सुरु होते.

VIEW ALL

Read Next Story