Truecaller होणार बंद? कारण जाणून तुम्ही व्हाल थक्क

Published by: Zee Team | Jan 04, 2024

Truecaller चा वापर

मोबाईल यूजर्स अनोळखी नंबरांची ओळखसाठी Truecaller चा वापर करतात. Truecaller मध्ये यूजर्सना फोन नंबरसोबत कॉलरचे नाव पाहता येते.

Published by: Zee Team | Jan 04, 2024

सरकारचा मोठा निर्णय

सरकारने नवीन दूरसंचार विधेयकात निर्णय घेतला असून आता कॉल करणाऱ्या यूजरचे नाव कोणालाही दिसणार नाही.

Published by: Zee Team | Jan 04, 2024

नवीन विधेयक

नवीन विधेयकात Calling Name Presentation (CNAP) यादीतून हा मुद्दा काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे कॉल करणाऱ्या युझरचे नंबरसोबत नाव दिसणार नाही. हे नियम सर्व कंपन्यांसाठी समान होते.

Published by: Zee Team | Jan 04, 2024

डेटा चोरीसारख्या समस्या आळा घालण्यासाठी

याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण गोपनीयता आणि डेटा उल्लंघनासंदर्भात नवीन नियमांवर सातत्याने काम केले जात आहे.

Published by: Zee Team | Jan 04, 2024

युझरचे नाव दाखवू शकणार नाही

यामुळे डेटा चोरीसारख्या समस्या आळा घालण्यासाठी नियम आणले आहे. जर कंपन्यांनी युझरची नावे उघड केली तर युझरची गोपनीयतेचेही उल्लंघन होईल. आता नेटवर्क कंपन्या कोणत्याही युझरचे नाव दाखवू शकणार नाहीत.

Published by: Zee Team | Jan 04, 2024

Truecaller बंद होणार का?

सरकारचा हा निर्णय Truecaller सारख्या अॅपशी संबंधित नाही. तर सरकराच्या निर्णयामुळे Truecaller चा वापर वाढू शकतो.

Published by: Zee Team | Jan 04, 2024

युझरची माहिती

यामुळे लोक आता इतर अॅप्स जास्त वापरायला लागतील. त्याच्या मदतीने युझरची माहितीही सहज मिळवता येते.

Published by: Zee Team | Jan 04, 2024

सरकारने घेतलेला निर्णय

तसेच, सध्या Truecaller वापरण्यासाठी कोणतेही पेमेंट करावे लागणार नाही. यामुळेच अनेकजण त्याचा वापर करतात. म्हणजे हा पूर्णपणे सरकारने घेतलेला निर्णय आहे.

Published by: Zee Team | Jan 04, 2024

VIEW ALL

Read Next Story