Smartphone ला बनवा TV चं रिमोर्ट! जाणून घ्या सोपी ट्रिक

Diksha Patil
May 27,2024

स्मार्टफोन टिव्हीचं रिमोर्ट

तुम्ही वापरत असलेला स्मार्टफोन आता होऊ शकतो टिव्हीचा रिमोर्ट...

फोनला रिमोर्ट कसं कराल?

Google TV अॅप इन्स्टॉल करा. एकाच वायफायवर टिव्ही आणि फोन कनेक्ट करा.

रिमोटचं ऑप्शन

फोनमध्ये Google TV अॅप ओपन करा आणि उजव्या बाजुला दिलेल्या रिमोट या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर डिव्हाईस शोधायला सुरुवात होईल. तिथून तुमच्या टिव्हीला निवडा.

फोन आणि टिव्ही करा पेअर

पेयरिंग करण्याची प्रोसेस फोन किंवा टिव्हीवर दिसत असेल तर त्याचे पालन करा. एकदा फोन आणि टिव्ही कनेक्ट झालं तर फोनला रिमोट म्हणून वापरू शकता.

IR ब्लास्टर फीचर

Google TV नसेल तर फोनमध्ये IR ब्लास्टर फीचरनं तुम्ही घरातील इतर इलेक्ट्रॉनिक डिवाईस चालू-बंद करु शकता. त्यात टिव्ही देखील येतो.

अॅन्ड्रॉईड फोनमध्ये कसा कराल वापर?

फोनमध्ये रिमोट कंट्रोल अॅप इन्स्टॉल करावा लागतो. मग अॅपमध्ये सेटअप कराल. त्यानंतर कोणते डिव्हाईस हवे ते निवडा.

VIEW ALL

Read Next Story