Valentine Day Offers: व्हॅलेंटाईन डे निमित्त 'या' Smartphones वर मिळतेय 40 टक्क्यांची सूट

Published by: Zee Team | Feb 05, 2024

OnePlus Nord CE 3 Lite

Amazon India वर OnePlus Nord CE 3 Lite अवघ्या 18999 रुपयांना मिळत आहे. तर, OnePlus 12 आणि OnePlus 11R अनुक्रमे 63,999 आणि 38,999 रुपयांना मिळत आहेत.

Published by: Zee Team | Feb 05, 2024

Redmi

Redmi 12 5G चा फोन तुम्ही अॅमेझॉनवरून 13,499 रुपयांना खरेदी करू शकता.

Published by: Zee Team | Feb 05, 2024

Poco

Poco चे C51, Poco C55 हे स्मार्टफोन तुम्ही चक्क 5999 आणि 7299 इतक्या दराला विकत घेऊन गिफ्ट करू शकता.

Published by: Zee Team | Feb 05, 2024

iQoo

iQoo Z7s 5G, iQoo Z7 Pro 5G या स्मार्टफोनची किंमत व्हॅलेंटाईन डे ऑफरमध्ये अनुक्रमे 15,999 आणि 22999 रुपये इतकी आहे.

Published by: Zee Team | Feb 05, 2024

Nokia G42 5G

Nokia G42 5G हा स्मार्टफोन तुम्हाला 12499 रुपयांच्या किफायतशीर दरात मिळत आहे.

Published by: Zee Team | Feb 05, 2024

iPhone 13

अनेकांच्या मनावर भुरळ पाडणारा iPhone 13 तुम्हाला Valentine Days Store वर 50,999 रुपयांना उपलब्ध होत आहे.

Published by: Zee Team | Feb 05, 2024

Samsung Galaxy S24

कमालीचे फिचर्स असणारा Samsung Galaxy S24 तुम्ही आता 84999 रुपयांना खरेदी करु शकता. ऑफिशियल वेबसाइटवर याच फोनची किंमत 89,999 रुपये इतकी आहे.

Published by: Zee Team | Feb 05, 2024

VIEW ALL

Read Next Story