जगातील सर्वात महाग नंबर प्लेट कोणती?


कारचे शौकीन असणारे लोक आपल्या कारला आकर्षिक बनवण्यासाठी प्रयत्न करत असतात.


यामध्ये कधी गाडी मॉडिफाय करून तर कधी आपल्या गाडीचा VIP नंबर मिळवून.


जगातील सर्वात महागडी नंबर प्लेट F1 आहे. या प्लेटची किंमत 132 कोटी रुपये आहे.


F1 चा वापर जगप्रसिद्ध मोटरस्पोर्ट इव्हेंट फॉर्म्यूला 1 रेसिंगसाठी केला जातो.


यूकेमधील एका व्यक्तीने या नंबर प्लेटसाठी 132 कोटी रुपये दिले आहेत.


F1 क्रमांक हा जगातील सर्वात लहान आणि महाग क्रमांक आहे. यामध्ये F1 सह अन्य कोणताही क्रमांक वापरला जात नाही.

VIEW ALL

Read Next Story