मेट्रो चालकाचा पगार किती असतो?

Tejashree Gaikwad
Feb 22,2026


भारतात मेट्रो ट्रेन ड्रायव्हरची सरासरी वार्षिक वेतन साधारण ₹4,20,000 ते ₹6,00,000 दरम्यान असते.


काही शहरांमध्ये आणि अनुभवानुसार हे दर याहून जास्तही जाऊ शकतात.


सुरुवातीच्या टप्प्यावर (Entry Level) अंदाजे ₹4.2 लाख वार्षिक पेक्षा कमी असू शकते.


मध्यम अनुभव असलेल्या ड्रायव्हरला दरवर्षी सुमारे ₹4.8 लाख चा वेतन मिळतो.


अनुभवी किंवा वरिष्ठ पदांवर वेतन ₹5.5 लाख+ वर्षाला मिळतं.


याचा अर्थ महीन्याला सरासरी ₹35,000 ते ₹50,000 इतका पगार मिळू शकतो (अनुभव, शहर व कंपनीवर अवलंबून).


मेट्रो ड्रायव्हरला केवळ बेसिक पगारच मिळत नाही, तर अनेक गोष्टींचा लाभही मिळतो.

VIEW ALL

Read Next Story