लिफ्टमध्ये अडकलात तर, चुकूनही करू नहा 'हे' काम

Sayali Patil
Mar 04,2025

इमारत

इमारत इंच असेल किंवा काही कारणांनी पायऱ्यांनी वरचे मजले गाठणं शक्य नसेल तेव्हातेव्हा लिफ्टचा वापर केला जातो.

लिफ्ट

कधीकधी अतिशय सुसह्य वाटणारी हीच लिफ्ट अनपेक्षितपणे बंद पडते आणि एकच गोंधळ उडतो.

लिफ्ट बंद

लिफ्ट बंद होताच अनेक मंडळी घाबरून जातात. नेमकं काय करावं हे त्यांना सुचत नाही.

गोंधळू नका

लिफ्टमध्ये अडकल्यानंतर काही गोष्टी अजिबातच करू नयेत आणि ही बाब कायम लक्षात ठेवावी. लिफ्टमध्ये अनपेक्षितपणे अडकलात तर, सर्वप्रथम न गोंधळता शांत राहा.

अंदाज

एकाच वेळी लिफ्टमध्ये अनेकजण असाल आणि गोंधळ केला तर, मदत करणाऱ्या व्यक्तीला परिस्थितीचा अंदाज येण्यास वेळ लागू शकतो.

धोका

लिप्ट चुकूनही अडकली असताना आतून उघडण्याचा प्रयत्न करू नका. शिवाय बंद लिफ्टमध्ये धुम्रपान करू नका, या धुरामुळं शॉक सर्किटचा धोका संभवतो.

VIEW ALL

Read Next Story