भारतात लेफ्ट साइड तर विदेशांत राइट साइडने का करतात ड्रायव्हिंग?

भारतात वाहनं सहसा उजव्या बाजूनं चालतात. तर इतर देशांमध्ये ती डाव्या चालवण्याचा नियम आहे. यामागे अनेक कारणं आहेत.

थेट इतिहासापासून विज्ञानापर्यंत याची पाळंमुळं जोडली गेली आहेत. काही वर्षे मागं वळून पाहिलं असता घोडागाडी डाव्या बाजुनं म्हणजेच (Left Seat)वरून चालवली जात होती.

डाव्या बाजूनं घोडागाडी चालवण्याची गरज म्हणजे उजव्या हाजानं सहजपणे लढाई लढता येऊ शकते. परदेशात कारची स्टेअरिंग डावीकडे असण्याचंही हेच कारण.

ब्रिटीश साम्राज्याचा भाग असणाऱ्या अनेक देशांमध्ये वाहनांमध्ये लेफ्ट हँड ड्राईव्हच पाहायला मिळते.

163 देशांमध्ये उजव्या बाजूनं वाहनं

भारत एक असा एकमेव देश नाही जिथं उजव्या बाजूनं वाहनं चालवली जातात. जगातील तब्बल 163 देशांमध्ये उजव्या बाजूनं वाहनं चालवण्यात येतात.

फ्रान्स आणि स्वीडनमध्ये मात्र वाहनं उजव्या बाजूवं चालवली जातात. ज्यामुळं समोरून येणाऱ्या वाहनांना अधिक चांगल्या पद्धतीनं पाहण्याची संधी मिळते.

जगभरात फक्त 76 देशांमध्येच डाव्या बाजुनं वाहनं चालवण्याचा नियम आहे.

VIEW ALL

Read Next Story