तुम्हीदेखील वायरलेस पॉवर बँकचा वापर करताय? हे गंभीर परिणाम भोगावे लागतील

Published by: Zee Team | Jul 14, 2025

आजकाल लोक वायरलेस पॉवर बँकचा वापर करतात. तुम्हीदेखील हा पर्याय निवडत असाल तर या गोष्टी लक्षात घ्याच

Published by: Zee Team | Jul 14, 2025

फोन चार्ज करण्यासाठी वायरची गरज भासत नाही

Published by: Zee Team | Jul 14, 2025

वायरलेस पॉवर बँक कोएल किंवा मॅग्नेटची ऊर्जा ट्रान्सफर करते

Published by: Zee Team | Jul 14, 2025

वायरलेस चार्जिंगची सर्वात मोठी कमतरता म्हणजे फोन गरम होतो आणि बॅटरी लाइफ कमी होते

Published by: Zee Team | Jul 14, 2025

वायरलेस चार्जिंग फोनचा स्लो फोन चार्ज करते आणि चार्ज होण्यासाठी अधिक वेळ लागतो

Published by: Zee Team | Jul 14, 2025

तसंच, स्वस्त वायरलेस पॉवर बँकपासून लांब राहायला हवे. एखादी चांगली सर्टिफाइड ब्रँडचा वापर करा

Published by: Zee Team | Jul 14, 2025

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Zee Team | Jul 14, 2025

VIEW ALL

Read Next Story