ट्विटर खरेदी डिल झाल्यानंतर एलन मस्क यांनी ट्विटरचे नाव बदलून X असे ठेवले.

नोकरी तसेच आणि पार्टरनरच्या शोधात असलेल्यांना X बेस्ट ऑप्शन ठरणार आहे.

X Dating फिचर हे we chat, instagram, facebook यांना टक्कर देणार आहे.

यामध्ये चॅट, कॉलींग, व्हिडिओ कॉलींग सारखे फिचर्स मिळणार आहे. युजर्सची प्रायव्हसी जपली जाणार आहे.

X Dating असे हे फिचर असणार आहे. येथे आपल्या मनासारखा जोडीदार शोधून संपर्क देखील साधता येणार आहे.

डेटिंगसाठी X हा सर्वात सुरक्षित पर्याय ठरणार आहे असा दावा केला जात आहे.

एलन मस्क X वर जॉब सर्चसह डेटिंग ऑप्शन उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे.

VIEW ALL

Read Next Story