'या' ग्रहावर तब्बल 5832 तासांचा असतो दिवस, तुम्हाला माहितीये का उत्तर?

अंतराळातील जग अनोखं असून यात अनेक रहस्यं दडली आहेत.

अंतराळात पृथ्वी एक छोटासा ग्रह असून येथे दिवस 24 तासांचा असतो.

काही ग्रहांवर दिवस फार मोठा असतो, तर काही ग्रहांवर फार छोटा असतो.

पण एका ग्रहावर दिवस तब्बल 5832 तासांचा असतो. हा ग्रह कोणता हे तुम्हाला माहिती आहे का?

शुक्र ग्रहावर दिवस सर्वात मोठा असतो.

शुक्र ग्रहावरील दिवस 5832 तासांइतका असते.

बुध ग्रहावर एक दिवस 1408 तासांचा असतो.

बुधवरील एक दिवस पृथ्वीच्या तुलनेत 58 दिवसांइतका असतो.

VIEW ALL

Read Next Story