नागराज मंजुळे

नागराज मंजुळे दहावीला नापास झाले होते. त्यांनीच यावेळी खुलासा केला होता.

रिंकू राजगूरू

सैराट चित्रपटानंतर रिंकू राजगूरी दहावीला बसली होती. तिला 66 टक्के पडले होते. तिची मार्कशीटही तेव्हा व्हायरल झाली होती.

कंगना राणावत

कंगना राणावत बारावीला नापास झाली होती अशी माहिती कळते. त्यानंतर तिनं मॉडेलिंग क्षेत्रात आपलं नशीब आजमावायला सुरूवात केली होती.

कतरिना कैफ

कतरिना कैफ ही शाळेत गेली नव्हती. समोर आलेल्या माहितीनुसार असे कळते की तिनं घरूनच ट्यूशन सुरू केले होते.

अर्जून कपूर

अर्जून कपूर बारावीला नापास झाला होता. त्यानंतर त्यानं शिक्षण सोडून दिले होते.

अक्षय कुमार

अक्षय कुमार हा बारावी पास आहे. तोही काही विषयातंमध्ये शालेय जीवनात फेल झाला होता.

आमिर खान

आमिर खानच्या लेकीला दहावीच्या 89 टक्के मिळाले होते परंतु आमिर खान मात्र बारावीच पास आहे.

VIEW ALL

Read Next Story