nismsdai

सोशल मीडियाच्या माध्यमातून निर्मल त्याचा हा प्रवास शक्य होईल तसा सर्वांसमोर आणत असतो. (सर्व छायाचित्र सौजन्य - nismsdai / Instagram)

Apr 21,2023

हेच त्याचं घर

स्वत:च्या घरापेक्षा अधिक वेळ तो या बर्फाच्छादित पर्वतांमध्ये व्यतीत करतो. जणू हेच त्याचे मित्र आणि हेच त्याचं घर.

संपूर्ण जगाच्या नजरा

शेर्पांनाही तितकाच मान मिळावा यासाठीच त्यानं कायम प्रयत्न केले आणि आताही त्याचे हे प्रयत्न सुरु असून संपूर्ण जगाच्या नजरा वळवत आहेत.

शेर्पांसाठी सारंकाही

फक्त पर्वतशिखरं सर करणं इतक्यापुरताच मर्यादित न राहता गिर्यारोहकांच्या साथीनं ही शिखरं सर करणाऱ्या आणि त्यांना मदत देणाऱ्या शेर्पांसाठी निमनं ही मोहिम हाती घेतली.

जागतिक विक्रम

Project Possible असं नाव त्यानं या मोहिमेला दिलं होतं. जागतिक विक्रम मोडण्याचा मानस त्यानं कायम उराशी ठेवत आतापर्यंतच्या प्रवासात हार पत्करलेली नाही.

जगातील सर्वाधिक उंचीची 14 शिखरं

जगातील सर्वाधिक उंचीची 14 शिखरं कमीत कमी वेळात म्हणजेत 7 महिन्यांत आपल्या टीमसोबत सर करण्याचा निर्धार निर्मलनं केला होता.

गिर्यारोहक

निर्मल हा एक नेपाळी गिर्यारोहक असून, त्यानं काही वर्षे देशाच्या सैन्यातही सेवा दिली.

माऊंट एव्हरेस्टवरील गर्दी

माऊंट एव्हरेस्टवरील गर्दी आणि दाहक वास्तव जगासमोर आणणारी ही व्यक्ती म्हणजे Nirmal Purja.

माऊंट एव्हरेस्ट

Mount Everest वरील प्रचंड गर्दीचा 'तो' फोटो कुणी काढलेला माहितीये? पाहा कॅमेरामागचा चेहरा

VIEW ALL

Read Next Story