जगात काही असे लहान देश आहेत जे तुम्ही एक दिवस किंवा 25 तासांत फिरू शकता
हे देश पूर्णपणे स्वतंत्र असून या देशांना स्वतःच सरकार, इतिहास आणि संस्कृती सुद्धा आहे.
याला बऱ्याचदा मायक्रोनेशन असं ही म्हटलं जातं. पण या देशांमध्ये फिरण्यासारखं आणि पाहण्यासारखं खूप काही आहे.
वेटिकन सिटी हे देशातील सर्वात छोटं शहर असून याला तुम्ही 25 तासांत आरामात फिरू शकता.
मोनाको हा देश यूरोपच्या फ्रेंच रिवेरामध्ये वसलं असून हे एक श्रीमंत शहर आहे. हा देश तुम्ही अवघ्या 25 तासांत फिरू शकता.
नाऊरू हे प्रशांत महासागरात वसलेला एक छोटासा द्वीप देश असून हा देश तुम्ही 5 ते 6 तासात चालत किंवा सायकलने फिरू शकता.
लिकटेंस्टाईन हा स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या मध्ये स्थित एक छोटा आणि अतिशय सुंदर देश आहे. येथे देखील तुम्ही कमी वेळात संपूर्ण देश फिरू शकता.
सॅन मारिनो हा जगातील पाचवा सर्वात लहान देश आहे, जो इटलीने वेढलेला आहे. तुम्ही येथे कमी वेळात प्रवास देखील करू शकता.