63 वर्षांपूर्वी हरवलेलं 'त्या' मुलीचं पाकिट अखेर सापडलं; त्यात काय होतं माहितीये?

Published by: Zee Team | Jun 28, 2024

व्हायरल बातम्या

व्हायरल बातम्यांमध्ये सध्या चर्चा होतेय एका पाकिटाची. हे पाकिट 1957 मध्ये एका विद्यार्थिनीकडून हरवलं होतं.

Published by: Zee Team | Jun 28, 2024

शोध

ज्या शाळेत विद्यार्थिनीचं पाकिट हरवलं होतं, तिथंच त्याचा शोध घेण्यात आला आणि ते तिथं सापडलंही. हा चमत्कार म्हणा किंवा आणखी काही...

Published by: Zee Team | Jun 28, 2024

या पाकिटामध्ये...

मुलीच्या या पाकिटामध्ये लहान फणी, काही फोटो अशा गोष्टी सापडल्या. असं म्हणतात की पाकिटात मावेल असं मेकअपचं सामानही त्यात सापडलं.

Published by: Zee Team | Jun 28, 2024

प्रत्येक गोष्ट

पाकिटातून समोर आलेली प्रत्येक गोष्ट पाहून सारे भारावले. सोशल मीडियावर या विद्यार्थिनीची पाकिटवजा पर्स सध्या बरीच व्हायरल होत आहे.

Published by: Zee Team | Jun 28, 2024

निधन

ही विद्यार्थिनी वृद्धापळानं निधन पावली ज्यानंतर हे पाकिट तिच्या मुलांकडे सुपूर्द करण्यात आलं. पाकिटातून समोर आलेल्या काही गोष्टींमुळं एका क्षणार पाहणारे गतकाळात गेले.

Published by: Zee Team | Jun 28, 2024

व्हिडीओ

@insidehistory अकाऊंटवरून याबाबतचा व्हिडीओ शेअर करण्यात आला. North Canton Middle School, Ohio, USA या शाळेतील विद्यार्थिनीचं पाकिट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Published by: Zee Team | Jun 28, 2024

VIEW ALL

Read Next Story