आज अफगाणिस्तान हा दहशतवाद्यांचा देश आहे. केवळ अशी होती की हा देश खूप संपन्न आणि हिंदुंचा देश होता.
अफगाणिस्तानमध्ये 6 व्या शतकात हिंदू राजा राज्य करत होते. पण त्यानंतर इस्लाम धर्माचा प्रसार होत-होत अफगाणिस्तानपर्यंत पोहोचला.
सतत मुस्लिम आक्रमणामुळे 11 व्या शतकापर्यंत अफगाणिस्तान हे मुस्लिम राज्य झालं.
आज अफगाणिस्तानमध्ये तालिबाननं जबरदस्ती शरिया कानून लागू केला.
पण 6 व्या शतकापर्यंत याच देशात हिंदू, शीख आणि बौद्ध धर्मिय होते.
आता अफगाणिस्तानमध्ये 85 टक्के सुन्नी 10 टक्के लोक शिया समुदायाचे आहेत. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)