मुकेश अंबानी

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे महिला असते तर कसे दिसले असते हेदेखील यात दाखवण्यात आलं आहे. त्यांचं नाव मुस्कान अंबानी ठेवण्यात आलं आहे.

एलॉन मस्क

एलॉन मस्क टेस्ला आणि ट्विटरचे मालक असून महिलेच्या रुपात ते फारच भन्नाट दिसत आहेत.

मार्क झुकरबर्ग

मार्क झुकरबर्ग फेसबुकचा सीईओ आहे.

रतन टाटा

रतन टाटा भारतातील प्रसिद्ध उद्योजक आहेत. पण जर रतन टाटा महिला असते तर असे दिसले असते.

बिल गेट्स

बिल गेट्स हे मायक्रॉसॉफ्ट कंपनीचे सह-संस्थापक आहेत.

जेफ बेजोस

जेफ बेजोस ई-कॉमर्स कंपनी अॅमोझनचे संस्थापक आहेत.

जॅक मा

जॅक मा हे अलीबाबा ग्रुपचे सह-संस्थापक आहे. AI आर्टिस्ट शाहिदने Midjourney AI च्या मदतीने महिलेच्या रुपात दर्शवलं आहे. तसंच त्यांचं नाव जॅकलीन मा असं ठेवलं आहे.

VIEW ALL

Read Next Story