ब्रेकअप झाल्यावर 'येथे' मिळते 1 आठवड्याची सुट्टी!

Published by: Pravin Dabholkar | May 03, 2024

प्रत्येक कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सुट्ट्या देते.

Published by: Pravin Dabholkar | May 03, 2024

सध्या एका कंपनीची लिव्ह पॉलिसी खूप व्हायरल होतेय.

Published by: Pravin Dabholkar | May 03, 2024

ही काही सर्वसाधारण लिव्ह पॉलिसी नाहीय.

Published by: Pravin Dabholkar | May 03, 2024

आम्ही सागंतोय ते स्टॉक ग्रो या कंपनीबद्दल

Published by: Pravin Dabholkar | May 03, 2024

ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या ब्रेक अपनंतर सुट्टी देते.

Published by: Pravin Dabholkar | May 03, 2024

अनेकदा ब्रेकअप झाल्यावर लोकं स्ट्रेसमध्ये जातात.

Published by: Pravin Dabholkar | May 03, 2024

जर कोणत्या कर्मचाऱ्याचा ब्रेकअप झाला...

Published by: Pravin Dabholkar | May 03, 2024

तर कपंनी त्याला किंवा तिला 7 दिवसांची ब्रेकअप लिव्ह देते.

Published by: Pravin Dabholkar | May 03, 2024

स्टॉक ग्रो हा एक प्रमियम फिनटेक प्लॅटफॉर्म आहे.

Published by: Pravin Dabholkar | May 03, 2024

जी ट्रेडींग आणि इन्व्हेस्टमेंटची माहिती देते.

Published by: Pravin Dabholkar | May 03, 2024

कंपनीकडे साधारण 3 कोटी यूजर्स आहेत.

Published by: Pravin Dabholkar | May 03, 2024

VIEW ALL

Read Next Story