जगातील सर्वात स्वस्त खाजगी विमान कोणते?

Published by: Tejashree Gaikwad | Jan 29, 2026

अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर खाजगी विमाने पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत.

Published by: Tejashree Gaikwad | Jan 29, 2026

अजित पवार यांच्याकडे एक लिअरजेट ४५एक्सआर (45 XR) होते.

Published by: Tejashree Gaikwad | Jan 29, 2026

हे एक मध्यम आकाराचे बिझनेस जेट आहे.

Published by: Tejashree Gaikwad | Jan 29, 2026

तर सिरस विजन SF50 (SF50 / G2+) हे सर्वात स्वस्त पायाभूत प्राइवेट जेट आहे.

Published by: Tejashree Gaikwad | Jan 29, 2026

हे जगातील सर्वात स्वस्त अत्याधुनिक प्राइवेट जेट पैकी एक मानलं जातं.

Published by: Tejashree Gaikwad | Jan 29, 2026

हे एकल-इंजन (single-engine) जेट आहे आणि त्यामुळे इंधन, देखभाल आणि ऑपरेशन खर्च तुलनेने कमी असतात.

Published by: Tejashree Gaikwad | Jan 29, 2026

या विमानाची किंमत सुमारे 1.96 मिलियन डॉलर से 3 मिलियन डॉल दरम्यान आहे.

Published by: Tejashree Gaikwad | Jan 29, 2026

VIEW ALL

Read Next Story