फक्त भारतातच नाहीतर संपूर्ण जगभरात दिवाळी साजरी केली जाते.
दिवाळी निमित्ताने दिव्यांची उजळण केली जाते. फटाक्यांची सुंदर अतिषबाजी केली जाते.
दिवाळीत सर्वत्र झगमगाट पहायला मिळतो.
स्पेस स्टेशनवरुन दिवाळीच्या झगमगटाचे सुंदर फोटो कॅमेऱ्यात कॅप्चर करण्यात आले आहेत.
अंतराळातून पृथ्वीवर दिवाळीनिमित्ताने करण्यात आलेली विद्युत रोषणाई खूपच आकर्षक आणि मनमोहक दिसत आहे.
अंतराळातून टिपण्यात आलेली दिवाळीची ही छायाचित्रे सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहेत.