6 बायकांना कसा सांभाळतो एकटा पती? बेडरुम सिक्रेट केलं शेअर

Published by: Pravin Dabholkar | Jan 08, 2024

Treding news : आपण अनेकांनी हे ऐकलं असेल अहो एक बायको सांभाळणंदेखील कठीण होतं. लोक एकापेक्षा दोन बायको कसे बुवा सांभाळतात. मॉडेल आणि इन्फ्लूएन्सर आर्थर ओउर्सनला 6 बायका असून त्याच्या धाडसाचं कौतुक करायला हवं.

Published by: Pravin Dabholkar | Jan 08, 2024

आर्थर ओउर्सनने आपल्या 6 पत्नींसोबतचे आयुष्य सोशल मीडियावर शेअर केलंय. हा एकटा माणूस 6 बायकांना सांभाळतो.

Published by: Pravin Dabholkar | Jan 08, 2024

लग्न हे मौजमजेसाठी असतं असं आर्थरचं मत आहे. त्याला एक बायको नाही तर सहा बायका आवडतात. प्रत्येकीसाठी काहीही करायला तयार असतो.

Published by: Pravin Dabholkar | Jan 08, 2024

खरं तर त्याने अनेक लग्न केली. काही बायकांनी त्याला घटस्फोट दिला, मात्र आज फक्त 6 बायका त्याच्यासोबत राहतात.

Published by: Pravin Dabholkar | Jan 08, 2024

त्याचा या सहा बायका एकाच छताखाली राहतात. त्याने या घराला लव्ह मॅन्शन असं नाव ठेवलं आहे.

Published by: Pravin Dabholkar | Jan 08, 2024

लोकांना वाटतं असेल माझ्या घरात फक्त भांडणं होत असेल. पण तसं नाही मी माझ्या 6 बायकांसोबत अतिशय आरामात या घरात संसार करतोय, असे तो सांगतो.

Published by: Pravin Dabholkar | Jan 08, 2024

सर्वात आश्चर्यचकित गोष्ट म्हणजे त्याने सर्वांसोबत बेडरुममधील एक दिनचर्या शेअर केली आहे. त्यानुसार कुठल्या बायकोसोबत कोणत्या दिवशी तो बेडरुममध्ये झोपणार हे लिहून ठेवलं आहे.

Published by: Pravin Dabholkar | Jan 08, 2024

लग्न टिकवण्यासाठी प्रणय आवश्यक आहे. पण लग्नाचा पाया हा त्यावर टिकत नाही. पत्नीशी मैत्रीपूर्ण नातं असायला हवं, तरच सर्व समस्या दूर होतात, असे त्याला वाटते.

Published by: Pravin Dabholkar | Jan 08, 2024

सोशल मीडियावर आर्थरला अनेक लोक फॉलो करतात. जोडीदारांना लग्नासाठी कसं पटवायचं याबद्दल त्याला यूजर्स टिप्स मागतात, असे तो सांगतो. (Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Pravin Dabholkar | Jan 08, 2024

VIEW ALL

Read Next Story