पाकिस्तानातील सर्वात मोठं हिंदू मंदिर कोणतं?

Published by: Pooja Pawar | May 18, 2025

भारत - पाकिस्तान यांच्यात सध्या जास्त तणावपूर्ण वातावरण आहे.

Published by: Pooja Pawar | May 18, 2025

पाकिस्तान हा एक मुस्लिम बहुल देश असला तरी देखील येथे हिंदू धर्मीय लोक सुद्धा वास्तव्यास आहेत.

Published by: Pooja Pawar | May 18, 2025

पाकिस्तानात मस्जिदींसह काही हिंदू मंदिर सुद्धा असून आपण पाकिस्तानातील सर्वात मोठ्या हिंदू मंदिराबाबत जाणून घेणार आहोत.

Published by: Pooja Pawar | May 18, 2025

पाकिस्तानातील सर्वात मोठं मंदिर 'कटसराज मंदिर' हे आहे.

Published by: Pooja Pawar | May 18, 2025

कटसराज मंदिर हे भगवान शंकराला समर्पित आहे.

Published by: Pooja Pawar | May 18, 2025

असं म्हटलं जातं की, कटसराज मंदिराजवळील कटाक्ष कुंड हे भगवान शंकराच्या अश्रूंनी बनले आहे.

Published by: Pooja Pawar | May 18, 2025

VIEW ALL

Read Next Story