हनिमूनसाठी परदेशात जायचंय? पाहा परवडणाऱ्या ठिकाणांची यादी

Published by: Zee Team | Dec 28, 2023

एखाद्या ठिकाणाच्या शोधात आहात का?

तुम्हीही अशाच एखाद्या ठिकाणाच्या शोधात आहात का? हनिमून आणि परदेशवारी असा योग साधण्याच्या विचारात तुम्ही असाल तर पाहा काही कमाल ठिकाणांची यादी.

Published by: Zee Team | Dec 28, 2023

कोस्टा रिका

समुद्र किनारा, रेन फॉरेस्ट आणि वन्यजीवांना जवळून पाहण्याची संधी तुम्हाला इथं मिळेल.

Published by: Zee Team | Dec 28, 2023

पोर्तुगाल

रोमँटिक पोर्तुगाल अनुभवण्यासाठी लिस्बन आणि पोर्टो ही शहरं उत्तम पर्याय आहेत.

Published by: Zee Team | Dec 28, 2023

क्रोएशिया

निसर्गसौंदर्य, संस्कृती आणि खिशाला परवडणाऱ्या दरात तुम्ही क्रोएशियाही फिरून येऊ शकता.

Published by: Zee Team | Dec 28, 2023

मोरक्को

वाळवंट आणि एक अनोखं विश्व आणि खाद्यसंस्कृती अनुभवण्यासाठी तुम्ही जोडीदारासोबत मोरक्कोलाही भेट देऊ शकता.

Published by: Zee Team | Dec 28, 2023

पेरु

पेरुला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. इथं तुम्हाला स्थानिक खाद्यपदार्थांचाही आस्वाद घेता येईल.

Published by: Zee Team | Dec 28, 2023

बुडापेस्ट, हंगेरी

खिशाला परवडणारे दर, कमाल खाद्यसंस्कृती आणि थर्मल बाथ असा अनुभव घेण्याच्या विचारात असाल तर बुडापेस्ट एक उत्तम पर्याय.

Published by: Zee Team | Dec 28, 2023

ग्रीस

निळाशार समुद्र आणि जीभेवर चव रेंगाळत राहील अशी खाद्यसंस्कृती तुम्ही ग्रीसमध्ये अनुभवू शकता. तेसुद्धा परवडणाऱ्या किमतीत.

Published by: Zee Team | Dec 28, 2023

निकारागुआ

सॅन जुआनमधील निकारागुआमध्ये तुम्ही जोडीदारासोबत काही निवांत क्षणांचा आनंद घेण्यासोबतच येथील एकाहून एक सुंदर शहरं फिरण्याचा आनंदही घेऊ शकता.

Published by: Zee Team | Dec 28, 2023

VIEW ALL

Read Next Story