ग्रहण काळ

5 मे रोजी रात्री 8 वाजून 44 मिनिटांनी हे ग्रहण सुरु होणार असून, मध्यरात्र उलटून 1 वाजून 1 मिनिटानं ते पूर्ण होईल. 10 वाजून 52 मिनिटांची वेळ ग्रहणातील उच्च काळ ठरेल.

अंशिक ग्रहण

उलटपक्षी चंद्राचा लहानसा भाग पृथ्वीच्या सावलीखाली आल्यात ते अंशिक ग्रहण ठरतं.

चंद्रग्रहण म्हणजे...

तुम्हाला माहितीये का, पृथ्वीची सावली ज्यावेळी चंद्रावर पडते आणि तो झाकला जातो तेव्हा पूर्ण चंद्र ग्रहण असतं.

दुसरं ग्रहण कधी?

28 ऑक्टोबर 2023 ला वर्षातील दुसरं चंद्रग्रहण असणार आहे. युरोप, पूर्व अमेरिका, आफ्रिका, आशिया आणि ऑस्ट्रेलियातून हे ग्रहण दिसेल.

काही भागांमध्ये दिसणार ग्रहण

हे चंद्रग्रहण आफ्रिका, आशिया आणि ऑस्ट्रेलियातील काही भागांमध्ये दिसणार आहे. भारतातून मात्र हे ग्रहण दिसणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

5 मे 2023

5 मे, शुक्रवारी असंच एक चंद्रग्रहण असणार आहे. हे वर्षातील पहिलं चंद्र ग्रहण असून, या दिवशी बुद्ध पौर्णिमेचाही योग जुळून आला आहे.

Chandra Grahan 2023

5 मे रोजी असणारं Chandra Grahan 2023 इतकं खास का? एका क्लिकवर सर्व प्रश्चांची उत्तरं

VIEW ALL

Read Next Story