सव्वा रुपयात 1000 च्या भावाने विकणाऱ्या या क्रिप्टो करन्सीची सर्वात मोठी झेप!

Published by: Zee Team | Mar 05, 2024

Shiba Inu क्रिप्टो करन्सीच्या दरात एका दिवसात तब्बल 60 टक्क्यांची वाढ झाली आहे.

Published by: Zee Team | Mar 05, 2024

Shiba Inu क्रिप्टो करन्सीची एका कॉईनची सध्याची किंमत 0.003353 ₹ ( 1हजार कॉईन = ₹ 3.35) एवढी आहे.

Published by: Zee Team | Mar 05, 2024

Shiba Inu क्रिप्टो करन्सीची महिनाभरापूर्वीची किंमत 1हजार कॉईन = ₹ 1.10 एवढी होती.

Published by: Zee Team | Mar 05, 2024

295% टक्क्यांच्या तेजीसह Shiba Inu क्रिप्टो करन्सीच्या यादीत पहिल्या टॉप टेनमध्ये स्थान मिळवले आहे.

Published by: Zee Team | Mar 05, 2024

Shiba Inu क्रिप्टो करन्सीचे टोटल मार्केट व्हॅल्यू 22,891,692,109 डॉलर इतके झाले आहे.

Published by: Zee Team | Mar 05, 2024

चीनी Shiba Inu क्रिप्टो करन्सी मीम कॉईन आहे.

Published by: Zee Team | Mar 05, 2024

VIEW ALL

Read Next Story