सोशल मीडियावर एका चिनी मुलीने काहीही न करता 35 लाख रुपये कमावल्याचा दावा केलाय.
आम्ही 27 वर्षीय इन्फ्लुएंसर गु शीक्सीबद्दल बोलत आहोत. जिचे सोशल मीडियावर 50 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
काही दिवसांपूर्वीच गु शीक्सीने एका लाईव्ह स्ट्रीममधून तिच्या कमाईचा खुलासा केला होतात.
ज्यामध्ये गु शीक्सी म्हणाली की, 8 ते 16 फेब्रुवारी दरम्यान लाइव स्ट्रीमिंगमधून 12 कोटींपेक्षा जास्त कमाई केली.
तर दुसऱ्या लाइव स्ट्रीमिंग दरम्यान, इन्फ्लुएंसरने 11 कोटी रुपयांची कमाई केली.
SCMPच्या रिपोर्टनुसार, मुलीने काहीही न करता दिवसभर अंथरुणावर पडून 35 लाख रुपयांहून अधिक कमाई केली.