सर्वाधिक गोल्ड रिझर्व्ह असलेल्या यादीत भारत कितव्या स्थानी?

जाणून घ्या सर्वाधिक सोनं असलेले टॉप पाच देश आणि या यादीत भारत कितव्या स्थानी आहे याबद्दल...

सोनं खरेदी अधिक कारण...

आर्थिक संकटाच्या काळात उपयोगी पडावं किंवा गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करणाऱ्यांचं प्रमाण फार जास्त आहे.

देशांकडेही मोठ्या प्रमाणात असतं सोनं

मात्र सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच अनेक देशांच्या सरकारांकडेही गोल्ड रिझर्व्ह म्हणजेच सोनं मोठ्या प्रमाणात असतं.

सर्वाधिक सोनं असलेले देश कोणते?

सर्वाधिक गोल्ड रिझर्व्ह असणारे जगातील आघाडीच्या देशांबद्दल आणि त्यांच्याकडे सोन्याचा किती साठा आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

सहाव्या क्रमांकावर चीन

सर्वाधिक सोनं असलेल्या देशांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर चीन आहे. चीनकडे 2113 मेट्रिक टन सोनं आहे.

रशिया टॉप पाचमध्ये

टॉप 5 देशांच्या यादीमध्ये रशियाचाही पाचव्या स्थानी समावेश आहे. रशियाकडे 2330 मेट्रिक टन सोनं आहे.

चौथ्या स्थानावर फ्रान्स

सर्वाधिक सोनं असलेल्या देशांमध्ये फ्रान्स चौथ्या स्थानी आहे. फ्रान्सकडे 2457 मेट्रिक टन सोनं आहे.

इटली तिसऱ्या स्थानी

जगातील सर्वाधिक सोनं असलेल्या देशांमध्ये इटली तिसऱ्या स्थानी इटली आहे. इटलीकडे 2 हजार 452 मेट्रिक टन सोनं आहे.

दुसऱ्या स्थानी युरोपातील हा देश

सर्वाधिक सोनं असलेल्या देशांच्या यादीमध्ये युरोपमधील जर्मनी हा देश दुसऱ्या स्थानी आहे. जर्मनीकडे 3 लाख 555 मेट्रिक टन गोल्ड रिझर्व्ह आहे.

पहिल्या स्थानी कोणता देश?

सर्वाधिक गोल्ड रिझर्व्ह असणाऱ्या देशांमध्ये अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिकेकडे 8 हजार 133 मेट्रिक टन रिझर्व्ह गोल्ड आहे.

भारत कितव्या स्थानी?

सर्वाधिक सोनं असलेल्या देशांच्या यादीत भारत नवव्या स्थानी आहे. भारताकडे 787 मेट्रिक टन सोनं आहे.

VIEW ALL

Read Next Story