भारताप्रमाणेचं 'या' देशांमध्ये मिळते चविष्ट शाकाहारी पदार्थ

Intern
Mar 29,2025


भारत हा शाकाहारी लोकसंख्येचा जगातील सर्वात मोठा देश आहे.


भारतात विविध प्रकारचे शाकाहारी पदार्थ सहज उपलब्ध असतात.


मात्र, भारताशिवाय अनेक देशांमध्ये शाकाहारी पदार्थ खूप लोकप्रिय आहेत.


जगातील प्रत्येक देशाची संस्कृती आणि खासियत वेगळी असते. पाहूयात जगातील कोणकोणत्या देशांमध्ये शाकाहारी पदार्थ चविष्ट मिळतात.

1. इटली

इटली हा एक अतिशय सुंदर युरोपियन देश आहे. येथील शाकाहारी पदार्थ जगभर प्रसिद्ध आहेत. जसे की, इटालियन पिझ्झा आणि पास्ता.

2. इजराईल

इजराईल हा एक ज्यू देश आहे. जिथे शाकाहारी पदार्थांची खासियत आहे. येथील फलाफल आणि हम्मस हे पदार्थ जगभरात खूप प्रसिद्ध आहेत.

3. थाईलँड

थाईलँडमध्ये अनेक ठिकाणी शाकाहारी हॉटेल्स उपलब्ध आहेत. येथे मिळणारे विविध प्रकारचे शाकाहारी पदार्थ चविष्ट असतात.

4. ब्रिटन

ब्रिटनमध्ये अनेक भारतीय लोक राहतात. येथे शाकाहारी पदार्थ देखील लोकप्रिय आहे. ब्रिटनमध्ये अनेक भारतीय हॉटेल्स देखील उपलब्ध आहेत.

VIEW ALL

Read Next Story